Crop Insurance App : शेतकऱ्यांना दिलासा, पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance App

Crop Insurance App : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची (Pik Vima) रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे. राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. त्याचे वाटप  चालू  झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील … Read more

Voter Registration : तुमचे नाव मतदार यादीत आहे का ? नसेल तर नाव नोंदणी करा .

Voter Registration

Voter Registration : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्याक्रमांतर्गत मतदानापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच … Read more

Well Subsidy : विहिरीचे अनुदान चार लाखापर्यंत वाढवावे.

Well Subsidy

Well Subsidy : ‘कृषी क्रांती’ व कृषी स्वावलंबन योजनेतून नवीन विहीर खोदाईसाठी शेतकऱ्यांना सध्या दिले जाणारे अडीच लाखांचे अनुदान वाढवून चार लाखापर्यंत द्यावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाला केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजना अतिशय उपयुक्त ठरत आहेत. विहीर खोदाईसाठी विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजना … Read more

Weather Today : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २१६ मंडलांत पाऊस

Weather Today

Weather Today : मराठवाड्यातील जोर कमी झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मॉन्सूनोत्तर (weather report) पावसाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांतील २१६ मंडलांमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या जिल्ह्यातील तब्बल ९ मंडलांत अतिवृष्टी झाली. मॉन्सूनोत्तर पाऊस खरिपातील कपाशी पिकासह रब्बीतील मका, ज्वारी, … Read more

SBI Loan : SBI मध्ये खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी.!

SBI Loan

SBI Loan : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) म्हणजेच SBI ने वैयक्तिक कर्जावर (personal loan) एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत SBI बँकेकडून व्याजदरात सूट आणि शून्य प्रक्रिया शुल्कासह अनेक फायदे दिले जात आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू … Read more

Agricultural Scheme : शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करावे

Agricultural Scheme

Agricultural Scheme : एकात्मिक फलोत्पादन विकास योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 वर्षात शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेटगृह, सामुहिक शेततळे अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेस्थळावर अर्ज सादर करावेत. दरम्यान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करतांना स्वत:च्या मालकीचा 7/12, 8 अ, आधार कार्ड, बँक पासबुक … Read more

Crop Damage Survey : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी

Crop Damage Survey

Crop Damage Survey : राज्यात झालेल्या पावसानंतर अवकाळीग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील पीक पाण्याचा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची आढावा बैठक आज घेण्यात आली. राज्यात सुमारे एक लाख हेक्टरवर अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे … Read more

Crop Insurance Claim : गारपिटीमुळे पिकाचं नुकसान झालंय ? अशी करा ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार

Crop Insurance Claim

Crop Insurance Claim : महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष बागा आणि उसाचे उभे पीक झोपले असून भाजीपाला पीके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त झाले आहेत. द्राक्ष बागांचा पाला पूर्णपणे पडला आहे, मणी भरण्याच्या कालावधीत अवकाळीने झटका दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया गेला आहे. गारपिटीमुळे आणि अवकाळी … Read more

Onion Price : कांद्याच्या दरात घसरण, महिन्याभरात कांद्याचे दर निम्यावर

Onion Price

Onion Price : कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु हाच कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतो. परंतु कांदा नगदी पीक असल्यामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचवेळी कांद्याचे दर घसरले आहे. महिन्याभरात कांदा अर्ध्या किमतीवर आले आहे. नाशिक जिल्ह्याप्रमाणे सोलपूर जिल्ह्यांत कांद्याचे दर घसरले … Read more

Weather Report : राज्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट.

Weather Report

Weather Report : राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवण्याची शक्याता आहे. राज्यात येत्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या (Maharashtra Rain) काही भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवमान (Weather Department) विभागाने व्यक्त केली आहे. या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी … Read more

Close Visit News